ZEN and the Art of Happiness (Marathi, Paperback, Prentiss Chris)

199.00225.00 (-12%)

80 in stock

Compare
SKU: 9789390924950 Category:

अत्याधुनिक विज्ञान आणि अध्यात्म आपल्याला सांगतं की, आपण ज्यावर विश्वास ठेवतो, जो विचार करतो आणि जे आपल्याला वाटतं, तेच पेशीय पातळीवर आपल्या शरीराची रचना ठरवतात. झेन आणि आनंदी राहण्याची कला या पुस्तकात तुम्ही कसा विचार करायचा हे शिकाल, जेणेकरून तुम्ही जसा विचार कराल आणि जे तुम्हाला वाटेल त्यामुळे तुमच्या आयुष्यात नैराश्य व दु:खाची नाही, तर आनंद आणि ऊर्जेची निर्मिती होईल. आयुष्यातील अटळ बदलांशी जुळवून कसं घ्यावं, निरोगी मार्गानं तणाव कसा हाताळावा आणि तुमच्या दैनंदिन आयुष्यात सचेतन आनंद कसा जोपासावा हे तुम्ही यातून शिकाल. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, झेन आणि आनंदी राहण्याची कला या पुस्तकातील समाविष्ट ज्ञान तुम्हाला तुमच्या आयुष्यात उत्कृष्ट अनुभवांना आमंत्रित कसं करावं आणि कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला आधार देईल, असं एक वैयक्तिक तत्त्वज्ञान कसं निर्माण करावं,

Additional information

language

Marathi

ApnaBazar