• My Hanuman Chalisa

    डॉ. देवदत्त पट्टनायक यांचे वैद्यकीय शिक्षण झाले असून, ते व्यवसायाने मार्केटिंग मॅनेजर आहेत, तसेच पौराणिक कथांचे उत्कट अभ्यासक आहेत. ‘comparative mythology’ या मुंबई विद्यापीठांतर्गत चालवल्या जाणार्या अभ्यासक्रमात त्यांनी सर्वोच्च गुण मिळवले असून, दैवी कथा, प्रतीके आणि विधी यांच्या आधुनिक काळातील संदर्भावर ते विस्ताराने व्याख्याने देतात.

     

    • Language: Marathi
    • Binding: Paperback
    • Publisher: Manjul Publishing House
    • Genre: Philosophy & Religion
    • ISBN: 9789390085415
    • Pages: 170

    My Hanuman Chalisa

    175.00225.00

ApnaBazar